About Us

Management Committee

Rashtriya Shikshan Sanstha, DombivliPhone Number: - 0251-2410100, 0251-2010101, 0251-2410102Email: - [email protected] Committee for 2018 to 2023   Name Designation Dr. Mr. Subhash Krishna W..

राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या विविध शाळा

गोपाळ नगर1मे 1968 मध्ये संस्थेच्या स्थापनेबरोबरच डोंबिवली पूर्वेकडे गोपाळनगर भागात बारा मे 1968 रोजी ,श्रीयुत बाबासाहेब मोकाशी यांच्या घरकुल या निवासस्थानी त्यांच्या गच्चीवर पाच वर्ग खोल्या बांधून या शाळेची सुरुवात झाली.1969 मध्ये या शाळेला शासकीय मान्यता..

ABOUT US

संस्थेचे आज जे रूप दिसत आहे ते मूर्त स्वरूपात आणण्यासाठी प्रारंभी, संस्थेच्या आर्थिक अडचणीच्या काळात, येथील सुशिक्षित महिलांनी नाममात्र वेतनावर अध्यापनाचे कार्य केले आहे. त्यावेळच्या प्रतिकूल परिस्थितीतून जाण्यासाठी कै. श्री. अण्णा नाबर तसेच कै. सुधाताई साठे यांच्यासारख्या संस्थेच्या असंख्य कार्यकर्त्यांचे योगदान अमूल्य आहे...

मिशन

शालेय स्तरावर विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना सुसंस्कारित करणे व त्यांच्यामध्ये भारतीय शिक्षण पद्धतीची रुजवणूक करणे राष्ट्रीय सण व भारतीय सणांचे महत्त्व, एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व, स्त्री-पुरुष समानता ,धर्मनिरपेक्षता, आपल्या मातृभूमीच्या प्रति आदरभाव निर्माण करणे इत्यादी मूल्यांची विद्यार्थ्यांमध्ये रुजवणूक करणे.योग, कवायत, विविधक्रीडाप्रकार इत्यादीद्वारे विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास घडवून आणणे...

व्हिजन

 संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या मनावर राष्ट्रीय दृष्टिकोन व जीवन मूल्यांचे संस्कार करणे.  प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवान व सामर्थ्यसंपन्न नागरिक म्हणून त्याचा विकास घडवणे. ..