मिशन

Source :    Date :24-Jun-2019

  1. शालेय स्तरावर विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना सुसंस्कारित करणे व त्यांच्यामध्ये भारतीय शिक्षण पद्धतीची रुजवणूक करणे
  2.  राष्ट्रीय सण व भारतीय सणांचे महत्त्व, एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व, स्त्री-पुरुष समानता ,धर्मनिरपेक्षता, आपल्या मातृभूमीच्या प्रति आदरभाव निर्माण करणे इत्यादी मूल्यांची विद्यार्थ्यांमध्ये रुजवणूक करणे.
  3. योग, कवायत, विविधक्रीडाप्रकार इत्यादीद्वारे विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास घडवून आणणे.