Events

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर डोंबिवली,पूर्व शाळेच्या प्रांगणात रंगणार स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला व पुरस्कार प्रदान सोहळा/2020

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर डोंबिवली दत्तनगर शाळेच्या प्रांगणात रंगणार स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला व पुरस्कार प्रदान सोहळा/2020 ..

शिक्षक दिन - 2019 उत्साहात संपन्न

वैदिक काळापासूनच शिक्षकांना गुरुचे स्थान आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून, त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. शिक्षक वृंद हा राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा पायाभूत घटक आहे...

शिक्षण पद्धतीत सनातन भारतीय परंपरा आणि तंत्रज्ञान यांची सांगड आवश्यक

विद्यार्थ्यांना अनुभूती मिळणारे शिक्षण असावे. अनेक प्रयोग व प्रसंग निर्माण करून किंवा प्रसंगाधारित शिक्षण पद्धती असावी. शिक्षण हा धंदा नसून ती एक देशसेवा आहे. यामुळे सनातन भारतीय परंपरा व सध्याचे तंत्रज्ञान यांची सांगड घालून देणारी शिक्षण पद्धती विकसित होणे आवश्यक असल्याचे मत प्रख्यात शिक्षण तज्ञ मिलिंद मराठे यांनी येथे बोलताना मांडले...