शैक्षणिक सहलीबाबत

Source :    Date :12-Dec-2019
शैक्षणिक सहलीबाबत
           
          सन २०१९ - २० या शैक्षणिक वर्षाची  शैक्षणिक सहल बुधवार दिनांक १८ डिसेंबर २०१९ रोजी बदलापूर येथील हार्मोनी व्हिलेज रिसॉर्ट येथे जाणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गशिक्षकांकडे आपली नावे द्यावीत .
 

picnic_1  H x W

picnic_1  H x W
 
picnic_1  H x W
picnic_3  H x W
picnic_3  H x W
picnic_1  H x W
picnic_4  H x W