ऑल इंडिया मेगा ड्रॉईंग कॉम्पिटीशनमध्ये कु.मृणाली युवराज पाटीलचे यश

21 Aug 2020 18:41:43

ऑल इंडिया मेगा ड्रॉईंग कॉम्पिटीशनमध्ये कु.मृणाली युवराज पाटीलचे यश


मृणाल_1  H x W: 

      प्रहार समाज जागृती संस्था ,लीलाताई देशपांडे मेमोरियल आयोजित ऑल इंडिया मेगा ड्रॉईंग कॉम्पिटीशन २०२० मध्ये स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिकच्या कु.मृणाली युवराज पाटील हिने इयत्ता ७वी ते इयत्ता १०वी च्या  गटात यश संपादन केले.

 दरवर्षी विविध शाळाबाह्य स्पर्धा होत असतात व विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करत असतात.परंतु यावर्षी ‘कोरोना’च्या जागतिक संकटामुळे या स्पर्धांवर मर्यादा पडल्या आहेत.तरीसुद्धा काही संस्था Online पद्धतीने स्पर्धांचे आयोजन करत आहेत .प्रहार समाज जागृती संस्था ,लीलाताई देशपांडे मेमोरियल आयोजित ऑल इंडिया मेगा ड्रॉईंग कॉम्पिटीशन २०२०  Online पद्धतीने घेतली गेली. या स्पर्धेचा विषय ‘आत्मनिर्भर भारत’ असा होता.चित्रे Email द्वारा गोळा करण्यात आली होती .आमच्या शाळेच्या कु. मृणाली युवराज पाटील हिने इयत्ता ७वी ते १०वी या गटात यश संपादन केले.शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.ज्योती वानखेडे ,तसेच शाळेचे सर्व शिक्षक यांनी कु.मृणाली युवराज पाटील हिचे या यशाबद्दल अभिनंदन केले.

 
मृणाल_3  H x W:
मृणाल_4  H x W:

 

 

 

 

 

 

Powered By Sangraha 9.0