१ जुलै २०१९ रोजी वृक्ष बंधन हा अनोखा कार्यक्रमाचे केले आयोजन

Source :    Date :10-Oct-2019
दि १ जुलै २०१९ रोजी वृक्ष बंधन हा अनोखा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
 
 

वृक्ष बंधन अनोखे बंधन

वृक्ष बंधन अनोखे बंधन हे मानले जाते. वृक्ष हे जीवन देणारे त्यांना वाचवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे,
म्हणून विद्यार्थ्यांचे हे अनोखे वृक्ष बंधन स्वामी विवेकानंद दत्तनगर विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.
 यावेळी पर्यावरण दक्ष मंच डोंबिवली तर्फे यावेळी वृक्ष संवर्धन व सापाविषयी असणारे गैरसमज याविषयीची
कार्यशाळ घेण्यात आली.
  विद्यार्थ्यांनी यात उत्साहाने सह्भाग घेऊन कार्यक्रम य़शस्वी केला.