पाणी, विविध वस्तू आणि त्यांचे गुणधर्म.

Source :    Date :07-Oct-2019
  दि .19/09/2019     
  इयत्ता : 3री / क 
 पाणी,विविध वस्तू आणि त्यांचे गुणधर्म या घटका विषयी माहिती  ३ री /क च्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष  प्रात्यक्षिकातून घेतली . त्यामुळे विद्यार्थ्यांना घटक समजण्यास मदत झाली .व विद्यार्थांनी आवडीने अध्ययन केले .