समुहगान स्पर्धेत प्रथम क्रमांक

Source :    Date :23-Aug-2019
 
 
भारत विकास परिषद आयोजित समुहगान स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी. एकूण १३ शाळेतील सहभागी शाळातून प्रथम क्रमांक मिळ्वून प्रांत स्तरावर निवड झाली आहे. या सर्वाचे शाळेकडून कौतुक झाले.