सामुदाईक कवायत

Source :    Date :23-Aug-2019

 

विद्यार्थ्यांची शारिरिक मानसीक सुदृढ्ता लक्षात घेऊन स्वामी विवेकानंद विद्यामंदिर द्त्तनगर माध्यमिक शाळेत दर बुधवारी व शुक्रवारी सार्वजनिक कवयातीचे आयोजन केले जाते.त्या प्रसंगीचे हे बोलके छायाचित्र.