२ ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त स्वच्छता दिन उत्साहात साजरा

Source :    Date :07-Oct-2019
 २ ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त स्वच्छता दिन उत्साहात साजरा झाला. त्यात स्वामी विवेकानंद दत्तनगर प्राथमिक शाळेत पुढील उपक्रम घेण्यात आले.
शालेय परिसर स्वच्छता , वर्ग स्वच्छता ,स्वच्छता महत्व व प्रतिज्ञा ,स्वच्छता दिंडी, कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी शिक्षक /सन्मा.मुख्याध्यापिका सौ.चौधरीबाई सन्मा शाळा समिती अध्यक्ष श्री .शास्त्री सर मा श्री..इनामदार सर उपस्थित होते.