वृक्षारोपण कार्यक्रम

22 Aug 2019 09:58:02

दि. 24 जुलै 2019 रोजी विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी व वृक्षलागवड हा कार्यक्रम घेण्यात आला. जनजागृती करीता घोषवाक्यांच्या घोषणा देत लेझीमपथकासह शालेय परिसरात विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. शाळेच्या मैदानाच्या कडेने काही वृक्षांची लागवड करण्यात आली तसेच सर्व विदयार्थ्यांना आपल्या परिसरात एक तरी झाड लावा हा संदेश देण्यात आला.


 
Powered By Sangraha 9.0