Events

रा.शि.संस्था.संचालित स्वा.वि.वि.दत्तनगर प्राथ.डोंबिवली पूर्व.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शाळा बंद असल्यातरी 8ऑगस्ट रोजी दीपअमावस्या आपापल्या घरी राहून ऑनलाईन पद्धतीने उत्साहाने साजरी केली.

रा.शि.संस्था.संचालित स्वा.वि.वि.दत्तनगर प्राथ.डोंबिवली पूर्व.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शाळा बंद असल्यातरी 8ऑगस्ट रोजी दीपअमावस्या आपापल्या घरी राहून ऑनलाईन पद्धतीने उत्साहाने साजरी केली...

राष्ट्रीय शिक्षण संस्था,डोंबिवली व एम्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वा.वि.वि.दत्तनगर शाळेतील महिला पालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

राष्ट्रीय शिक्षण संस्था,डोंबिवली व एम्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वा.वि.वि.दत्तनगर शाळेतील महिला पालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर..

बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण...बालपणी होते सर्व सुखाचे धन...!!बालपणीच्या आठवणीत हरपते मन..येणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण..बालदिनाच्या हार्दिक शुभे..च्छा

बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण... बालपणी होते सर्व सुखाचे धन...!! बालपणीच्या आठवणीत हरपते मन.. येणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण.. बालदिनाच्या हार्दिक शुभे..च्छा..

" मातृदिनी करू आईचे औक्षण शुभेच्छापत्रातून करू व्यक्त ऋण "

" मातृदिनी करू आईचे औक्षण शुभेच्छापत्रातून करू व्यक्त ऋण "..

स्वामी विवेकांद विद्यामंदिर दत्तनगर माध्यमिक डोंविवली पुर्व २०२०-२१ साठी On Line प्रवेश देणे सूरु

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्त्नगर माध्यमिक शाळेत सन २०२०-२१ साठी प्रवेश देणे सुरू..

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक डोंबिवली पूर्व शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक डोंबिवली पूर्व शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी ..

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक डोंबिवली पूर्व शाळेत योग उत्सव

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक डोंबिवली पूर्व शाळेत योग उत्सव ..

आंतरशालेय क्रीडा स्पर्धामध्ये स्वा.वि.वि.मंदिर दत्तनगर प्राथमिक डोंबिवली(पूर्व) शाळेतील विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

आंतरशालेय क्रीडा स्पर्धामध्ये स्वा.वि.वि.मंदिर दत्तनगर प्राथमिक डोंबिवली(पूर्व) शाळेतील विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश ..

''संविधान आहे महान, सर्वांना हक्क समान''

''संविधान आहे महान, सर्वांना हक्क समान'' ..

स्थानिक बँकेस भेट देणे /इयत्ता ६वी ७वी

स्थानिक बँकेस भेट देणे /इयत्ता ६वी ७वी ..

स्वामी शाळेत गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी .

स्वामी शाळेत गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी ...

विद्यार्थ्यांचा आवडता विषय....

विद्यार्थ्यांचा आवडता विषय.......

दीपअमावस्या

दीपअमावस्या ..

जलसाठ्याचे महत्व, पाण्याचे वितरण,पाण्याचे नियोजन यांविषयी माहिती घेणे.

जलसाठ्याचे महत्व, पाण्याचे वितरण,पाण्याचे नियोजन यांविषयी माहिती घेणे...

गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या पंखास बळ

गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या पंखास बळ ..

१ जुलै २०१९ रोजी वृक्ष बंधन हा अनोखा कार्यक्रमाचे केले आयोजन

वृक्ष बंधन अनोखे बंधन दि १ जुलै २०१९ रोजी वृक्ष बंधनहा अनोखा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ..

श्री कलासंस्कार आयोजित बालनाट्य स्पर्धेत दत्तनगर प्राथमिकच्या दोन बालनाटकांना पारितोषिक

श्री कलासंस्कार आयोजित बालनाट्य स्पर्धेत दत्तनगर प्राथमिकच्या दोन बालनाटकांना पारितोषिक..

२ ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त स्वच्छता दिन उत्साहात साजरा

२ ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त स्वच्छता दिन उत्साहात साजरा झाला. त्यात स्वामी विवेकानंद दत्तनगर प्राथमिक शाळेत पुढील उपक्रम घेण्यात आले. शालेय परिसर स्वच्छता , वर्ग स्वच्छता ,स्वच्छता महत्व व प्रतिज्ञा ,स्वच्छता दिंडी, कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी शिक्षक मा. मुख्याध्यपिका चौधरी बाई शाळा समिती अध्यक्ष मा. श्री .शास्त्री सर मा .इनामदार सर उपस्थित होते ..

वनस्पतींची काळजी घ्या; मुलांचा मोठयांना संदेश

वनस्पती व त्यांचे महत्व यांची विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी व वनस्पतींची काळजी घ्यावी व नवीन वृक्षांची लागवड करावी. ..

दत्तनगर प्राथमिकने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने बाळगोपाळांसाठी योजलेल्या कार्यक्रमाची क्षणचित्रे

दतनगर प्राथमिकने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने बाळगोपाळांसाठी योजलेल्या कार्यक्रमाची क्षणचित्रे..

समुहगान स्पर्धेत प्रथम क्रमांक

भारत विकास परिषद आयोजित समुहगान स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी. एकूण १३ शाळेतील सहभागी शाळातून प्रथम क्रमांक मिळ्वून प्रांत स्तरावर निवड झाली आहे. या सर्वाचे शाळेकडून कौतुक झाले...

गुरुपौर्णिमा

शाळेतील मराठी व विज्ञान मंडळाचे सन २०१९-२० चे कार्यकारी मंडळ व त्यांचे सभासद यांचे स्वागत करताना विज्ञान व मराठी शिक्षक. गुरुअपौर्णिमाचे औचित्य साधून केलेले केलेला हा उपक्रम...

कागदी फुगे वनवण्याची कार्यशाळा

पर्यावरण द्क्ष मंच आयोजित पर्यावरण पुरक कागदी फुगे वनवण्याची कार्यशाळा यात असणारे उत्साही विद्यार्थी..

“सामुदाईक रक्षाबंधन”

सामाजीक भानाची जपणूक करणारा स्वामी विवेकानंद द्त्तनगर माध्यमिक शाळेचा हा उपक्रम ...

वृक्ष संवर्धन व सर्पाविषयी कार्यशाळा

पर्यावरण दक्ष मंच आयोजित वृक्ष संवर्धन व सर्पाविषयी व त्यांविषयी असणारे गौरसमज याविषयीची कार्यशाळा...

सामुदाईक कवायत

विद्यार्थ्यांची शारिरिक मानसीक सुदृढ्ता लक्षात घेऊन स्वामी विवेकानंद विद्यामंदिर द्त्तनगर माध्यमिक शाळेत दर बुधवारी व शुक्रवारी सार्वजनिक कवयातीचे आयोजन केले जाते.त्या प्रसंगीचे हे बोलके छायाचित्र...

वृक्ष बंधन अनोखे बंधन

“वृक्ष बंधन अनोखे बंधन ”हे मानले जाते. वृक्ष हे जिवन देणारे त्यांना वाचवणे हे आपले कर्तव्य आहे, म्हणून विद्यार्थ्यांचे हे अनोखे वृक्षबंदन...

“योग दिना” चे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी केले योग प्रात्यक्षिक

योगाचे महत्व सर्वश्रृत आहे. त्याच योगाचा प्रसार हा व्हावा म्हणून शालेय विद्यार्थ्यानी केलेले हे प्रत्यक्षिक. “२१ जून योग दिन ” ..

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर द्त्तनगर आयोजित वृक्ष दिंडी

१ जुलै वृक्ष दिंडी चे आयोजन केले होते. या प्रसंगी शाळेच्या पटांगणात वृक्षारोपरण केले गेले. ह्या कर्यक्रमात विद्यार्थ्यांनी पारंपरीक वेषभूषा करून उत्साहात वृक्षारोपरण केले. ..

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर माध्यमिक शाळेत पालक सभा

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर माध्यमिक शाळेत पालक सभेचे आयोजन करुन पालकांचे उदभोदन केले जाते.पालकांशी हित गुज करतानाचे हे बिलके छायाचित्र. ..

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीनिमित्त दि. 11 जुलै 2019 रोजी इ.1 ली ते इ. 7 वी च्या विद्यार्थ्यांनी जवळच्या विठ्ठल मंदिरास भेट दिली व यानिमित्त संतांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली ...

वृक्षारोपण कार्यक्रम

दि. 24 जुलै 2019 रोजी विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी व वृक्षलागवड हा कार्यक्रम घेण्यात आला. जनजागृती करीता घोषवाक्यांच्या घोषणा देत लेझीमपथकासह शालेय परिसरात विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. शाळेच्या मैदानाच्या कडेने काही वृक्षांची लागवड करण्यात आली तसेच सर्व विदयार्थ्यांना आपल्या परिसरात एक तरी झाड लावा हा संदेश देण्यात आला. ..

श्री योग संस्कार केंद्र आयोजित ध्यान वर्ग

दिनांक 22 जून 2019 रोजी श्रीयोग संस्कार केंद्रातर्फे इयत्ता 4 थी ते इ. 7 वी च्या विद्यार्थ्यांकरिता ध्यान वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. ..

स्वामी विवेकानंद शाळा दत्तनगर यांनी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागतार्थ प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. 15 जून 2019 हा शाळेचा पहिला दिवस आनंददायी आणि अविस्मरणीय व्हावा म्हणून ढोल ताशांच्या गजरात लेझीम पथकाने इ.1ली व इतर नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. ..

शिक्षण पद्धतीत सनातन भारतीय परंपरा आणि तंत्रज्ञान यांची सांगड आवश्यक

जानेवारी 12: विद्यार्थ्यांना अनुभूती मिळणारे शिक्षण असावे. अनेक प्रयोग व प्रसंग निर्माण करून किंवा प्रसंगाधारित शिक्षण पद्धती असावी. शिक्षण हा धंदा नसून ती एक देशसेवा आहे. यामुळे सनातन भारतीय परंपरा व सध्याचे तंत्रज्ञान यांची सांगड घालून देणारी शिक्षण पद्धती विकसित होणे आवश्यक असल्याचे मत प्रख्यात शिक्षण तज्ञ मिलिंद मराठे यांनी येथे बोलताना मांडले.       राष्ट्रीय शिक्षण संस्थेतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त दरवर्षी होणाऱ्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेतील स्वामी विवेकानंदा..

राष्ट्रीय शिक्षण संस्थेची सुवर्ण वाटचाल

शिक्षण हा मानवी अधिकारांचा मूलभूत पाया... या शिक्षणाचे संगोपन एका विशिष्ट शिस्तीत झाले तर ते अधिकच बहरते. शिक्षणाला शिस्तीची जोड देत एक सक्षम, जबाबदार पिढी घडविण्याचे काम डोंबिवलीतील राष्ट्रीय शिक्षण संस्था गेली ५० वर्षे अवितरपणे करत आहे. यंदाचे हे या संस्थेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन संस्थेने केले आहे.  महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक नगरी म्हणून डोंबिवलीची सर्वमान्य ओळख. पण, आपल्या या संस्कृतीप्रधान ख्यातीबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही या शहराने आपली एक ..

justo vel efficitur blandit

Donec mattis scelerisque ante sit amet sodales. Maecenas a velit aliquam, tincidunt nibh at, imperdiet enim. Ut elementum sagittis lectus, ac lacinia neque ullamcorper ac. In risus ligula, ultrices ut lorem at, aliquet pharetra eros. Nunc vel molestie magna. Morbi eget lobortis lectus. Nulla rhoncus nulla orci, et eleifend leo pharetra ac.      Aliquam sodales gravida porta. Maecenas mauris mauris, suscipit sed mollis vel, iaculis in dui. Orci varius natoque penatibus et magnis ..