स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गणेशपथ शाळा :-या शाळेच्या संबंधात सौ सुषमा भालचंद्र लिमये, मुख्याध्यापिका, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गणेशपथ, यांनी दिलेली माहिती अशी आहे-गणेशपथ जवळ मिडल क्लास गव्हर्मेंट सर्व्हंट्स ची वस्ती होती. या भागात सौ कर्वे आणि सौ. सरवटे या दोन्ही शिशुविहार नावाची, शाळा सौ कर्वे यांच्या घरात चालवीत होत्या. दिनांक 1 मे 1968 रोजी राष्ट्रीय शिक्षण संस्थेची स्थापना झाल्यावर थोड्याच कालावधीत शिशुविहार ही शाळा संस्थेकडे संचालन करण्यासाठी सुपूर्द करण्यात आली. त्यावेळी रुपये पस्तीस या मानधनावर
शनिवार दिनांक १५/०६/२०१९ रोजी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गणेशपथ शाळेत विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
स्वच्छता अभियान
शिक्षण हा मानवी अधिकारांचा मूलभूत पाया... या शिक्षणाचे संगोपन एका विशिष्ट शिस्तीत झाले तर ते अधिकच बहरते. शिक्षणाला शिस्तीची जोड देत एक सक्षम, जबाबदार पिढी घडविण्याचे काम डोंबिवलीतील राष्ट्रीय शिक्षण संस्था गेली ५० वर्षे अवितरपणे करत आहे. यंदाचे हे या संस्थेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन संस्थेने केले आहे.
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, गणेशपथ प्राथमिक, सम्राट विक्रमादित्य भवन, नेहरु मैदानाजवळ, डोंबिवली (पू.
0251-2410109
[email protected]