सदरक्षणाय खलनिग्रहणाय

11 Oct 2019 12:41:03

 
 
 
 
  सदरक्षणाय खलनिग्रहणाय
               अर्थात सामान्य जनतेला सुरक्षित ठेवून 'खल' वृत्तीने वागणाऱ्यांना धडा शिकवू .गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचे काम पोलीस करत असतात .रक्षाबंधन चे निमित्य साधून आमच्या शाळेत टिळकनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा.श्री.विनोदजी कडलक व उपनिरीक्षक मा.श्री.घाडगेंजी यांनी आमच्या विद्यार्थ्यांना स्वतःची सुरक्षा कशी करायची याबाद्दल मोलाचे मार्गदर्शन केले .विद्याथिनींनी त्यांना यानिमित्त राख्या बांधल्या.
 
Powered By Sangraha 9.0