समूहगान स्पर्धा

Source :    Date :23-Aug-2019

शाळेत १४/०८/२०१९ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित देशभक्तीपर समूहगान स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिंदे बाई व पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ.दहितुले बाई यांनी परिक्षण केले.

 

विद्यार्थ्यांनी प्रत्येक गाण्यासाठी समर्पक प्रस्तावना करून उत्तम असे देशभक्तीपर समूहगान सादरीकरण केले.बालगायकानी सुरेल व ताला-सुरात सादरीकण केले. गाण्यांना वाद्यांचीही साथ लाभली.