विष्णुनगर शाळेचा विद्यार्थी राजस भोईर याची राज्यस्तरीय नेमबाजी (एअर पिस्तूल) स्पर्धेसाठी निवड

Source :    Date :30-Nov-2019

विष्णुनगर शाळेचा विद्यार्थी राजस भोईर याची राज्यस्तरीय नेमबाजी (एअर पिस्तूल) स्पर्धेसाठी निवड

                  राष्ट्रीय शिक्षण संस्था स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर माध्यमिक शाळेतील इयत्ता ९ वी अ मध्ये शिकत असलेला कुमार राजस सोमनाथ भोईर याला नेमबा्जी स्पर्धेची आवड आहे.मागच्या वर्षी सुद्धा जिल्हा,विभागिय स्पर्धा खेळून राज्यस्तरापर्यंत मजल मारली होती.यावर्षी सुद्धा नेमबा्जी (एअर पिस्तूल) विभागिय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरावर निवड झाली आहे.त्याला शाळेचे मुख्याध्यापक श्री.रायसिंग सर,पर्यवेक्षिका सौ. बोंडे मॅडम, क्रीडाशिक्षक श्री.हिवाळे सर,सपकाळे सर, पालकांचे मार्गदर्शन लाभले.